Surprise Me!

आळंदीत माऊलींच्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी! 'कोठीघरा'तून सुई-दोऱ्यापासून चांदीच्या अलंकारांपर्यंत काटेकोर नियोजन

2026-07-08 5 Dailymotion

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी आळंदीतील कोठीघराचे व्यवस्थापक श्रीधर सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली चांदीचे दागिने, वस्त्र आणि जीवनावश्यक साहित्यांचे 300 सेवेकऱ्यांसाठी काटेकोर नियोजन पूर्ण झाले आहे.