Kolhapur Heavy rainfall गेला आठवडाभरापासून कोल्हापूर शहरात होणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. तर पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे. जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस होत असून लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने नद्यांमध्ये विसर्ग केला जात आहे.त्यामुळे पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे.
#panchgangariver
#Lokmat #LokmatKolhapur #KolhapurNews #KolhapurLive #MarathiNews #MaharashtraNews #KolhapurBreaking #KolhapurUpdates #KolhapurCity #LokmatLive #KolhapurToday #KolhapurMarathi #KolhapurViral #KolhapurElection #KolhapurWeather