Heavy Rainfall Lashes Nashik District!
नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं आहे. अनेक भागात पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. पावसाचा हा जोर पुढील काही तास कायम राहण्याची शक्यता आहे. नाशिकमधील पावसाच्या ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा लोकमत.
Hashtags (In Line): #NashikRain #NashikRainUpdate #NashikNews #MaharashtraRain #Monsoon2026 #NashikFloods #RainAlert #NashikCity #MaharashtraNews #HeavyRainfall #MonsoonUpdate #NashikDistrict #RainNews #NashikWeather #LokmatNews