Surprise Me!

नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत, दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी, गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ

2026-07-08 3 Dailymotion

नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळं गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ (Godavari River) झाली आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे.