राज्यातील पावसाच्या गंभीर परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी विरोधक आक्रमक झाले, मात्र अध्यक्षांनी चर्चेला नकार दिल्याने विधानसभेत जोरदार राडा झाला. भास्कर जाधव यांनी नेमकी काय भूमिका मांडली आणि सभागृहात काय घडलं, पाहा या व्हिडिओमध्ये.
#Lokmat #MaharashtraAssembly #BhaskarJadhav #Vidhansabha #MaharashtraPolitics #RainUpdate #Monsoon2026 #OppositionLeader #PoliticalNews #MarathiNews #VidhanSabhaChaos #RainDiscussion #MaharashtraGovernment #PoliticalDrama #LatestUpdate