दीपाली सय्यद यांनी साकारलेले पात्र महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्याशी साधर्म्य असल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यानंतर आता रुपाली चाकणकर यांनी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्याविरोधात तब्बल २५ कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकला असून कायदेशीर नोटीसही बजावल्याचं समोर आलंय.
#rupalichakankar #dipalisayyed #MaharashtraEpsteinFiles #marathimovie #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber