पुणे, लोणावळा, ठाणे, पालघर, रायगड व घाट भागात मागील चार दिवसांपासून संततधार जोरदार पाऊस सुरू असून हा पाऊस येणाऱ्या दोन दिवसांत म्हणजे ८ व ९ जुलैनंतर कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर मराठवाडा, विदर्भाला अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
#MaharashtraRain #RainUpdate #WeatherForecast #Monsoon2026 #MaharashtraWeather #HeavyRain #IMDUpdate #RainAlert #MumbaiRain #PuneRain #RainNews #WeatherAlert #MonsoonUpdate #MaharashtraNews