Balasaheb Thorat on Mahayuti जळगावातील धनाजी नाना विद्या प्रबोधिनी येथे विधानसभेचे माजी अध्यक्ष स्व. मधुकरराव चौधरी यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. ते काय म्हणाले? पाहा
#BalasahebThorat #Mahayuti
#Lokmat #LokmatJalgaon #JalgaonNews #JalgaonLive #MarathiNews #MaharashtraNews #JalgaonBreaking #JalgaonUpdates #JalgaonCity #LokmatLive #JalgaonToday #JalgaonMarathi #JalgaonViral #JalgaonElection #JalgaonWeather