नागपूर-बुटीबोरी मार्गावर लुटमारीचा धक्कादायक प्रकार. रस्ता विचारलेल्या सुशांत हजारे यांच्या कुटुंबाला लुटारूंनी लुटले. फुकेश्वर शिवारात लुटारूंचा हैदोस; दुचाकीवरून येऊन केली लुटपाट. चाकूचा धाक दाखवून दीड लाखांचे सोन्याचे दागिने हिरावले. कारमधील मुलीच्या प्रसंगावधानामुळे आरोपींचे चेहरे व्हिडिओत कैद.
#Lokmat #LokmatNagpur #NagpurNews #LokmatNews #NagpurLive #MarathiNews #MaharashtraNews #NagpurBreaking #NagpurUpdates #NagpurCity #LokmatLive #NagpurToday #NagpurMarathi #NewsLiveMarathi #NagpurViral