Surprise Me!

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आपत्ती व्यवस्थापन कंट्रोल रूमला भेट

2026-07-09 3 Dailymotion

CM Eknath Shinde Visits Thane Disaster Control Room

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आपत्ती व्यवस्थापन कंट्रोल रूमला भेट देत यंत्रणेच्या कामकाजाचा आढावा घेतला. नागरिकांच्या तक्रारी, आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था आणि पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेत अधिकाऱ्यांना सतर्क राहून तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

#EknathShinde #Thane #RainUpdate #ThaneRain #DisasterManagement #MaharashtraNews #ThaneMunicipalCorporation #Monsoon2026 #EmergencyResponse #CMOmaharashtra #ThaneNews #MumbaiRains #SocialService #PublicSafety #LokmatThane