Surprise Me!

लाखो लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा 'मस्त मनी'चा स्टरमाईंड जेरबंद; तपासाकरिता तीन पथके रवाना

2026-07-09 0 Dailymotion

कर्ज देण्याच्या नावाखाली लोकांच्या मोबाईलमधून खासगी फोटो आणि व्हिडिओ घेऊन ब्लॅकमेलिंग करणाऱ्या डेव्हलपरला पोलिसांनी अटक केली आहे. लाखो लोकांकडून त्यांनी खंडणी उकळल्याचा संशय आहे.