नांदेड-नागपूर-तुळजापूर महामार्गावर अचानक रस्ता खचल्यानं दोघे जखमी झाले आहेत. एक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती असून बचावकार्य सुरू आहे.