Surprise Me!

डॉक्टर मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रेची धिंड काढली पाहिजे - आदित्य ठाकरे

2026-07-09 0 Dailymotion

डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेला पोलिसांनी अटक केलीय. पोलिसांनी त्याची पाठराखण न करता धिंड काढण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी केलीय.