Surprise Me!

'सरकारला लाज वाटली पाहिजे'; विरोधी पक्षनेता नेमला नाही यावरुन भास्कर जाधव भडकले

2026-07-09 1 Dailymotion

एकीकडे विधिमंडळामध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांना आमदारांना बोलू दिले जात नाही. तर दुसरीकडे त्यांना निधीही दिला जात नाही ही वस्तुस्थिती आहे.