Surprise Me!

टीईटी सक्ती आणि बीएलओ कामाविरोधात कोल्हापुरात शिक्षकांचा विराट मोर्चा, जिल्ह्यातील सुमारे 800 शाळा बंद

2026-07-09 9 Dailymotion

कोल्हापुरात टीईटी सक्ती रद्द, बीएलओ आणि शाळाबाह्य कामे थांबवा या मागणीसाठी 8 हजार शिक्षक रस्त्यावर उतरले आहेत.