Surprise Me!

माणुसकीला काळिमा! विसापूर किल्ल्याचा कडा कोसळल्यानं पाटण गाव रिकामं होताच चोरांनी १६ घरं फोडली; सोन्या-चांदीसह रोकड लंपास

2026-07-09 1 Dailymotion

पुण्याच्या मावळमधील पाटण गावात विसापूर किल्ल्याचा कडा कोसळल्यानंतर सुरक्षिततेसाठी नागरिक स्थलांतरित झालं होतं. गाव रिकामं असल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरांनी 16 घरांमध्ये नियोजनबद्ध घरफोडी केली.