Surprise Me!

एफडीएसह पोलिसांनी जप्त केली 50 ते 60 लाखांचे बंदी असलेले पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधने; मोठे रॅकेट असल्याचा संशय

2026-07-10 5 Dailymotion

एफडीएनं कारवायांचा धडाका सुरू ठेवत थेट पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधन विकणाऱ्या दुकानांवर कारवाई केली. यात मोठे रॅकेट कार्यरत असल्याची पोलिसांनी शक्यता व्यक्त केली आहे.