नागपुरात प्रशासनाची सतर्कता; अल्पवयीन मुलीचा 32 वर्षीय मतिमंद तरुणाशी होणारा बालविवाह रोखला
2026-07-10 1 Dailymotion
नागपूरमधील गावात अल्पवयीन मुलीचा 32 वर्षीय मतिमंद तरुणासोबत होणारा बालविवाह पोलीस आणि बाल संरक्षण विभागानं रोखला असून, मुलीची सुटका करून तिला बालगृहात दाखल केले आहे.