Radhanagari Dam | कोल्हापुरातील शंभर वर्षाहून जुनं असलेलं राधानगरी धरण म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करणारे. याच धरणावरती स्वयंचलित सात दरवाजे आहेत. हे स्वयंचलित दरवाजे धरण 100% भरल्यावरच उघडले जातात..
#RadhanagariDam
#Lokmat #LokmatKolhapur #KolhapurNews #KolhapurLive #MarathiNews #MaharashtraNews #KolhapurBreaking #KolhapurUpdates #KolhapurCity #LokmatLive #KolhapurToday #KolhapurMarathi #KolhapurViral #KolhapurElection #KolhapurWeather