Surprise Me!

Raj Thackeray चांगले मिमिक्री आर्टिस्ट होऊ शकले असते.. CM Devendra Fadnavis यांचे जोरदार चिमटे..

2026-07-10 0 Dailymotion

CM Devendra Fadnavis Slams Raj Thackeray Over Mimicry!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या मिमिक्री कौशल्यावर मिश्किल टिप्पणी केली आहे. राज ठाकरे हे एक उत्तम मिमिक्री आर्टिस्ट होऊ शकले असते, असे म्हणत फडणवीसांनी जोरदार चिमटे काढले. पाहा हा खास व्हिडिओ!

#DevendraFadnavis #RajThackeray #MaharashtraPolitics #FadnavisVsThackeray #Mimicry #PoliticalHumor #Lokmat #Shorts #MarathiNews #ViralVideo #Politics #MNS #BJP #VidhanSabha #FadnavisSpeech