Uploa‘वाढदिवसाच्या शुभेच्छा आई. आज तुझी थोडी जास्त आठवण येत आहे’ असं कॅप्शन देत त्यांनी फोटोज शेअर केले आहेत. प्रेक्षकहो... निवेदिता सराफ यांच्या आई विमल जोशी स्वतः एक अभिनेत्री होत्या. त्यामुळे निवेदिता जोशी -सराफ यांना अभिनयाचं बाळकडू घरातूनच मिळालं. एकंदरीत आईच्या सानिध्यात राहून त्या कशाप्रकारे घडत गेल्या, याबाबत त्यांनी स्वतः 'लोकमत फिल्मी'च्या 'नो फिल्टर' कार्यक्रमात सांगत विविध आठवणींना उजाळा दिला आहे.
#ashoksaraf #niveditasaraf #marathicelebrity #lokmatfilmy #marathientertainment #entertainmentnewsded by shrutilokmat11@gmail.com