Surprise Me!

मुसळधार पावसामुळं 'विघ्नहर्त्या'च्या मूर्तीवर ओढवलं 'विघ्न'; मूर्तीशाळांमध्ये पाणी शिरल्यानं हजारो गणेशमूर्तींचं नुकसान

2026-07-10 3 Dailymotion

पेणमधील जोहे, कळवे, तांबडशेत परिसरातील मूर्तीशाळांमध्ये मुसळधार पावसाचं पाणी शिरल्यानं हजारो गणेशमूर्तींचं मोठं नुकसान झालं असून मूर्तीकारांसमोर आर्थिक संकट उभं राहिलं आहे.