मोशी दुर्घटना : तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला; मग वरचे दोन मजले कोणाच्या परवानगीने? प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह
2026-07-11 13 Dailymotion
महापालिकेच्या बांधकाम विभागानं 27 जुलै 2023 रोजी या प्रशासकीय इमारतीच्या केवळ तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला (Completion Certificate) मंजूर केला होता.