Surprise Me!

पावसाळ्यात लहान मुलांच्या आजारात दुपटीनं वाढ; 'अशी' घ्यावी लहान मुलांची काळजी

2026-07-11 11 Dailymotion

गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह राज्यातील इतर भागात मुसळधार पाऊस झाला आहे. या मुसळधार पावसामुळं पावसाळी आजारात देखील वाढ झाली आहे.