'जेवायला बसलो अन् कचऱ्याचा डोंगर कोसळला...'; सहा तास ढिगाऱ्याखाली मृत्यूशी झुंज देणाऱ्या सुजाता शिंदेंनी सांगितला मोशी दुर्घटनेचा थरार
2026-07-11 3 Dailymotion
मोशी कचरा डेपो इमारत दुर्घटनेत सहा तास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सुजाता शिंदे यांनी ढिगारा बाजूला सारत सहकारी राम यांच्या मदतीनं सुखरूप बाहेर पडल्याचा थरारक अनुभव सांगितला.