Surprise Me!

जन्मापासून मरणापर्यंत लाकडं हवीत, पण वृक्षारोपणाचं काय? Sayaji Shinde स्पष्टच बोलले | Lokmat Filmy

2026-07-11 21 Dailymotion

वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सयाजी शिंदे यांच्या मनात पर्यावरण संवर्धनाची आवड नेमकी कशी निर्माण झाली? याबाबत जाणून घेण्याची तुम्हालाही उत्सुकता असेल. प्रेक्षकहो...'लोकमत फिल्मी'च्या 'नो फिल्टर' कार्यक्रमात स्वतः सयाजी शिंदे यांनी याबाबत सांगितलंय.

#sayajishinde #lokmatfilmy #starkitchen #mejwanichaaaswad #marathientertainment #marathiactor #marathientertainmentnews

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber