Parth Pawar Kaynat Dhar Engagement दिवंगत नेते अजित पवार यांचे सुपुत्र आणि सुनेत्रा पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. पार्थ पवार यांचा साखरपुडा ठरला असून येत्या २९ जुलै रोजी पुण्यात हा दिमाखदार सोहळा पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
#ParthPawar #KaynatDhar #maharashtranews #marathinews #ajitpawar #sunetrapawar