Surprise Me!

'लाडकी बहीण योजनेची SIT चौकशी करा, आठ लाख महिला बाहेर का?'; नाशिकमध्ये सुप्रिया सुळेंचा थेट सवाल

2026-07-11 0 Dailymotion

नाशिकमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेच्या केवायसी प्रक्रियेवरून सरकारवर टीका करत एसआयटी चौकशीची मागणी केली, तसंच पुणे शहर गुन्हेगारीत अग्रस्थानी असल्याचा आरोप केला.