Surprise Me!

Anaya Bangar: लिंगबदल शस्त्रक्रियेपूर्वी सोसल्या वेदना, वडिलांनी दिली मोलाची साथ!

2026-07-11 10 Dailymotion

Anaya Bangar Gender Change अनाया बांगरला लिंगबदल ऑपरेशन करावं का वाटलं? ऑपरेशन आधी काय-काय सोसावं लागलं? सोशल मीडिया पोस्टमधून सगळं सांगून टाकलं.. क्रिकेटर संजय बांगरचा मुलगा आर्यन शस्त्रक्रिया करून मुलगी बनला.. आणि अनाया बांगर अशी नवी ओळख मिळवली

#anayabangar #marathinews #maharashtranews