Surprise Me!

कोल्हापुरातील कागलमध्ये कथित लव जिहादच्या घटनेवरून तणावाचे वातावरण... Love Jihad in Kagal

2026-07-11 7 Dailymotion

Love Jihad in Kagal कोल्हापुरातील कागल शहरात कथित लव जिहाद प्रकरणावरून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी कागल पोलिस स्टेशन आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी ठिय्या मांडला होता. #Lokmat #LokmatKolhapur #KolhapurNews #KolhapurLive #MarathiNews #MaharashtraNews #KolhapurBreaking #KolhapurUpdates #KolhapurCity #LokmatLive #KolhapurToday #KolhapurMarathi #KolhapurViral #KolhapurElection #KolhapurWeather