Surprise Me!

जेलमधून बाहेर आल्यावर भीषण रक्तपात, पत्नी, दोन मुले आणि पीडितेसह ६ जणांची केली हत्या Telangana

2026-07-11 7 Dailymotion

Shocking Crime in Telangana | Six Killed in Daivalaguda एका नराधमाला न्यायालयाने जामीन काय दिला... त्याने बाहेर येताच थेट ६ जणांचा बळी घेतला! धक्कादायक बाब म्हणजे, या ६ मृतांमध्ये त्याची स्वतःची पत्नी, त्याची अवघ्या २ आणि ३ वर्षांची निष्पाप मुलं... आणि त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणारी एक अल्पवयीन मुलगी, तिची आई आणि आजीचा समावेश आहे.

#crime #Telangana #LokmatNews #maharashtranews #marathinews #Lokmat #LokmatNews #LokmatLive #MarathiNews #MaharashtraNews #LatestNews #LokmatUpdates #LokmatBreakingNews #LokmatExclusive

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat