मंत्री नितेश राणे यांनी आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांवर निशाणा साधला.