Surprise Me!

विनायक राऊतांच्या कुटुंबातील वाद चव्हाट्यावर, नेमकं काय घडलं? Girija Raut On Vinayak Raut

2026-07-12 18 Dailymotion

Girija Raut On Vinayak Raut and Gitesh Raut : उद्धवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांचे पुत्र आणि नगरसेवक गितेश राऊत यांच्या कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला आहे. गितेश राऊत यांच्या पत्नी गिरिजा राऊत यांनी माजी खासदार विनायक राऊत, गितेश राऊत आणि कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल करत गंभीर आरोप केलेत. ठाण्याच्या कापुरबावडी पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कौटुंबिक छळ, जादुटोणा विरोधी कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलाय

#VinayakRaut #GiteshRaut #GirijaRaut #ThanePolice #MaharashtraPolitics #FamilyDispute #LegalNews #Lokmat #BreakingNews #ShivsenaUBT #PoliticalNews #FamilyControversy #SocialIssues #ThaneNews #LegalBattle

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat