विनायक राऊतांसह कुटुंबावर गुन्हा दाखल! आरोप करत सून गिरीजा राऊत थेट बोलली 'हनिमूनला उटीला गेलो अन् नवरा...'
2026-07-12 1 Dailymotion
ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात विनायक राऊत व त्यांच्या कुटुंबावर सून गिरीजा राऊत यांच्या तक्रारीवरून शारीरिक-मानसिक छळ, केस कापणे, बळजबरीने गोमूत्र पाजल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.