Surprise Me!

मुंबईच्या पायधुनी परिसरात वॉचमनकडून चिमुरडीवर अत्याचार; आरोपी अटकेत, परिसरात तणावाचं वातावरण

2026-07-12 4 Dailymotion

मुंबईच्या पायधुनी परिसरात चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक झाली आहे. माहिती मिळताच स्थानिकांकडून पोलील ठाण्याला घेराव घालण्यात आला. सांत्वनासाठी आलेल्या विधानसभा अध्यक्षांनाही स्थानिकांनी जाब विचारला.