ऑल महाराष्ट्र स्टेट सीनियर मास्टर किक बॉक्सिंग चॅम्पियनशिपचं आयोजन नांदेडात करण्यात आलं. यात दिव्यांग खेळाडूंनीही सहभाग नोंदवला.