Supreme Court slams Maharashtra government on pending cases
..तर आम्ही तुम्हाला जनतेसमोर, सार्वजनिक पातळीवर उघडं पाडू
हे शब्द आहेत सुप्रीम कोर्टाचे. सुप्रीम कोर्टाने अशा कडक शब्दांमध्ये महाराष्ट्र सरकारला झापलंय. कोणत्याही सरकारसाठी सुप्रीम कोर्टाकडून ताशेरे ओढले जाणं लज्जास्पद बाब.
सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला रेंगाळलेल्या खटल्यांवरुन म्हणजेच पेंडींग केसेसवरुन काय काय सुनावलंय?
#SupremeCourt #MaharashtraGovernment #Shorts #LawAndJustice #MumbaiPolice #MarathiNews #Lokmat #IndianJudiciary #CourtCase #LegalNews #MahaPolitics #JusticeDelayed #SupremeCourtOfIndia #MaharashtraNews #LegalUpdate