Surprise Me!

सोन्यात गुंतवणुकीची संधी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; सुवर्णनगरीत आठवडाभरात सोने 4 हजार चांदी 16 हजारांनी स्वस्त

2026-07-13 0 Dailymotion

अमेरिका–इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर जळगावाच्या सुवर्णनगरीत सोन्या-चांदीचे भाव कोसळले आहेत. दर घसरल्यानं सुवर्णनगरीत ग्राहकांची गर्दी वाढली आहे.