Surprise Me!

राज्यातील शेतकरी कर्जमाफीवरून चिंतेत, मंत्री हसन मुश्रीफांनी दिली महत्त्वाची माहिती Farmer Loan

2026-07-13 2 Dailymotion

Hasan Mushrif Farmer Loan Waiver राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असणारी कर्जमाफी सरकारने जाहीर केली. मात्र अजूनही या कर्जमाफीवरून शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. याच मुद्द्यावरून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली.


#HasanMushrif #farmerloanwaiver
#Lokmat #LokmatKolhapur #KolhapurNews #KolhapurLive #MarathiNews #MaharashtraNews #KolhapurBreaking #KolhapurUpdates #KolhapurCity #LokmatLive #KolhapurToday #KolhapurMarathi #KolhapurViral #KolhapurElection #KolhapurWeather