Surprise Me!

'झाडांची काळजी घेण्यासाठी तज्ञ हवेत की केवळ झाडे तोडणारे कंत्राटदार?'-संदीप देशपांडे यांचा बीएमसीवर हल्लाबोल

2026-07-13 0 Dailymotion

मुंबईत झाडे कोसळण्याच्या घटनांवरून आणि झाडांच्या देखभालीवरून मनसे नेते संदीप देशपांडे आणि मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी बृहन्मुंबई महान