Surprise Me!

नाशिक जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी संकटालाच संधी केलं... Nashik Farmer Success Story

2026-07-13 3 Dailymotion

Nashik Farmer Success Story आभाळाने पाठ फिरवली,पाऊस तब्बल दीड महिना उशिरा आला, पाण्याची टंचाई, वाढता उत्पादन खर्च आणि अनिश्चित हवामान यामुळे अनेक शेतकरी चिंतेत आहेत. पण अशाच कठीण परिस्थितीत नाशिक जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने संकटालाच संधीत बदलत कमी पाण्यातील शेतीचा यशस्वी आदर्श घालून दिला आहे. चांदवड तालुक्यातील रायपूर येथील शेतकरी शंकर कोल्हे यांनी अवघ्या ४० दिवसांत कोथिंबीर पिकातून ७५ हजार रुपयांचा नफा मिळवत इतर शेतकऱ्यांसमोर प्रेरणादायी उदाहरण उभं केलं आहे. पाहूया हा लोकमतचा हा विशेष रिपोर्ट...!

#farmersuccess #Lokmat #LokmatNashik #NashikNews #NashikLive #MarathiNews #MaharashtraNews #NashikBreaking #NashikUpdates #NashikCity #LokmatLive #NashikToday #NashikMarathi #NewsLiveMarathi #NashikViral #NashikElection #NashikWeather