Sonam Wangchuk's Hunger Strike & Parliament March Plan!
ज्या माणसानं लडाखच्या -30 डिग्री सेल्सियसमध्ये देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांसाठी सौर घरं बनवली.. ज्या माणसाने जगभरातील शिक्षण व्यवस्थेला आरसा दाखवला.. ज्यानं देशाला पर्यावरणाचे धडे दिले.. कधीकाळी थ्री इडियट्स सिनेमा आल्यानंत ज्यांना डोक्यावर घेतलं गेलं.. तोच माणूस आज जंतरमंतरवर उपोषण करत, मृत्यूशी झुंज देतोय.. अन् त्याला कुणीच वाली नाहीये..
#SonamWangchuk #DelhiProtest #NEETScam #EducationReform #JantarMantar #ParliamentMarch #LadakhRights #StudentProtest #PaperLeak #JusticeForStudents #SocialActivist #BreakingNews #Lokmat #DelhiNews #HungerStrike