ड्युटीवर नसतानाही महिला पोलिसानं दाखवलं अफाट धाडस, तुम्हीही सलाम कराल! Karad Police Trupti Veer Viral Video
ड्युटीवर नसताना आणि अंगावर वर्दी नसतानाही एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने दाखवलेल्या धाडसाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पोलीस तृप्ती वीर यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता एका लहान बाळासह त्याच्या आईचा जीव कसा वाचवला, हे पाहून तुम्हीही त्यांना सलाम कराल. माणुसकी आणि कर्तव्याची ही एक प्रेरणादायी कथा!
#PoliceTruptiVeer #Bravery #ViralVideo #MaharashtraPolice #RealHero #Inspiration #Humanity #SafetyFirst #PoliceForce #LifeSaver #MarathiNews #Lokmat #TrendingNow #Salute #SocialMediaViral
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat