Why is the Amarnath Shivling Melting Faster Than Ever Before? ❄️😱
अमरनाथ यात्रेला जाऊन बाबा बर्फाणीचे दर्शन घेणं हे प्रत्येक भाविकाचे स्वप्न असते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून अमरनाथचे नैसर्गिक शिवलिंग वेळेआधीच वितळत असल्याने भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यंदा तर अवघ्या ५ दिवसात शिवलिंग वितळले आहे! यामागील नेमकी कारणे काय आहेत? वाढती गर्दी की हवामान बदल? जाणून घ्या या व्हिडिओमध्ये.
#AmarnathYatra #BabaBarfani #AmarnathShivling #Mahadev #LordShiva #SpiritualJourney #ClimateChange #SaveNature #AmarnathTemple #Hinduism #ViralVideo #TrendingShorts #Maharashtra #Lokmat #Devotion