Surprise Me!

किचनमध्ये प्लास्टिकचे डबे वापरताय? | Kitchen Tips | Food in Plastic Container | Lokmat Sakhi

2026-07-14 1 Dailymotion

आपल्या किचनमध्ये प्लास्टिकचे डबे रोजच्या वापराचा भाग झाले आहेत. पण हे डबे खरोखर सुरक्षित आहेत का? या व्हिडिओमध्ये प्लास्टिकच्या डब्यांचा आरोग्यावर होणारा परिणाम, कोणत्या प्रकारच्या प्लास्टिकपासून जास्त सावध राहायला हवं आणि त्याऐवजी कोणते पर्याय वापरणं योग्य ठरेल, याबद्दल सोप्या भाषेत माहिती दिली आहे. यावर तज्ज्ञांचं काय मत आहे, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.

#PlasticContainers #KitchenTips #HealthTips #MarathiHealth #PlasticFree #HealthyKitchen #GlassContainers #WomenHealth #HarshaSRodge #LokmatSakhi #HealthAwareness #HealthyLifestyle