Surprise Me!

भावली धबधबा परिसरात पर्यटकांवर जीवघेणा हल्ला, वाहनाच्या काचा फोडून महिलेचा विनयभंग, नऊ जणांना अटक

2026-07-14 15 Dailymotion

इगतपुरीतील भावली धबधब्यावर टवाळखोरांनी नाशिकच्या एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला करत महिलेचा विनयभंग केला. तर 15 किलोमीटर पाठलाग करून कारची तोडफोड केली.