Surprise Me!

'उद्धव ठाकरेंच्या तोंडी रामरक्षेची भाषा शोभत नाही'; औरंगजेबाच्या कबरीचा दाखला देत मंत्री विखे पाटलांचा टोला

2026-07-14 21 Dailymotion

राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर टीका करताना त्यांच्याच काळात औरंगजेबाच्या कबरीवर फुलं उधळली गेल्याचं सांगत त्यांच्या तोंडी ही भाषा शोभत नसल्याचं सांगितलं.