Nashik Robbery: Fake Police Exposed!
नाशिकमध्ये बनावट पोलीस बनून ७० लाखांची लूट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! बनावट सरकारी गाडी, सायरन आणि शस्त्रांचा धाक दाखवून या आरोपींनी भरदिवसा लूट केली होती. नाशिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे ४ आरोपींना अटक केली असून ५५ लाखांहून अधिक रोकड जप्त केली आहे. पोलीस तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
#NashikNews #Robbery #NashikPolice #CrimeNews #MaharashtraNews #FakePolice #Looting #NashikCity #PoliceAction #CrimeInvestigation #LokmatNashik #BreakingNews #NashikCrime #SafetyAlert #FraudAlert