नागपुरात आम आदमी पार्टीनं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाकडं मोर्चा काढत वाहनांमध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरण्याची सक्ती न करता ऐच्छिक पर्याय देण्याची मागणी केली.