Surprise Me!

3 Idiots फेम चतुर म्हणजेच Omi Vaidya चा Sonam Wangchuk यांना पाठिंबा.. Aamir Khan कधी बोलणार?

2026-07-14 1 Dailymotion

3 Idiots’ Chatur Supports Sonam Wangchuk! Omi Vaidya’s Emotional Plea for Sonam Wangchuk.

'थ्री इडियट्स' फेम चतुर म्हणजेच अभिनेता ओमी वैद्य याने सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. वांगचूक यांच्या ढासळत्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत ओमीने देशवासियांना आणि सरकारला त्यांना वाचवण्याचे भावनिक आवाहन केले आहे. या गंभीर परिस्थितीत 'रिअल लाईफ रँचो'साठी चतुर धावून आला आहे, पण आमीर खान कधी बोलणार? असा प्रश्न आता सोशल मीडियावर विचारला जात आहे. सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा.

#SonamWangchuk #OmiVaidya #3Idiots #SaveSonamWangchuk #Ladakh #Chatur #AmirKhan #SocialIssue #JusticeForLadakh #SupportSonamWangchuk #BollywoodNews #MarathiNews #Lokmat #TrendingNow #Awareness